Posts

Showing posts from November, 2020

Polycystic Ovarian Disease/Polycystic Ovarian Syndrome (PCOD/PCOS)

In today's busy world where our lives have become robotic and we tend to work day and night without properly eating , sleeping and with constant stress and tension and pressure regarding work , relationships or social life we tend forget that we are humans and we have our health and our body to look after . We tend to forget that our body and our mind needs rest. In this ever changing world our lifestyles have changed so drastically that sleeping before 3:00 am does not exist nor does eating homemade food on a regular basis . Due to all these reasons our health is at stake and we land up in trouble. One of the consequences of this hazardous lifestyle is PCOD/PCOS , hence PCOD is considered as a lifestyle disorder. Among a group of 5 friends at least 2 of them suffer from PCOD and the number of PCOD cases is increasing rapidly day by day. So, lets first get to know what can be the triggering factors which can cause PCOD 1) Obesity 2) Constant stress , worries , anxiety. 3) Sedentary...

पीसीओडी/पीसीओएस

 पीसीओडी/पीसीओएस आतापर्यत मी माझ्या लेखांच्या माध्यमातून तुम्हाला बर्‍याच आजारांबद्दल महिती दिली आहे. जसे की, डिसमेनोरिया, पीएमएस, रजोनिवृत्ती, स्ट्रेस यूरीनरी इंन्कोटंन्स आणि यूरीनरी ट्राक्ट इन्फेक्शन आणि मला खात्री आहे की बर्‍याच स्त्रीयांपर्यंत ही माहिती पोहचली असेल व तुम्हाला आताच्या आजारांबद्दल पुरेसी माहिती मिळालेली आहे. आणि जर तुम्हाला या पैकी कोणतेही त्रास होत असेल तर होमियापॅथीक औषधांच्या मदतीने मी आहेच तुमचा हा त्रास बरा करायला. आज एका खूप सामान्य आजारा बद्दल तुम्हाला माहिती देणार आहे. ती म्हणजे पीसीओडी (पॉलीसिस्टिक ओवेरीयन डिसीज) (PolyCystic ovarian disease) हा आजार सामान्य जरी असला तरी तो वेगात वाढत चालला आहे. आणि पीसीओडी आजकाल बर्‍याच तरुण स्त्रीयांनमध्ये दिसून येत आहे. पीसीओडी चा त्रास लाईफस्टाईल डिसऑर्डर (Lifestyle Disorder) मुळे वाढत आहे. आता लाईफस्टाईल डिस्ऑर्डर म्हणजे नक्की काय? आजच्या या व्यस्त जगात स्त्रीयांचे राहणीमान खूप बदलेले आहे. सतत धावपळ, सतत डोक्यात विचार, सारखे स्ट्रेस घेणे, तरुण मुलींना सारखे बाहेरचे खाण्याची सवय (Junk food) रात्री उशीरा पर्यंत जागणे, ...

यूरीनरी ट्राक्ट इन्फेक्शन /मुत्रमार्गातील संसर्ग

 यूरीनरी  ट्राक्ट इन्फेक्शन /मुत्रमार्गातील संसर्ग आतपर्यंत मी डिसमेनोरिया, पीएमएस , रजोनिवृत्ती व स्ट्रेस युरीनरी इनकोटींनन्स या विषयांवर तुम्हाला माहिती दिली. हे लेख लिहिण्याचा माझा उद्देश असा आहे की, सगळ्या महिलांना आपल्या शरीरात काय बदल होतात, कोणत्या त्रासामुळे शरीरावर काय दुष्परीनाम होतात व तो त्रास कमी करण्यासाठी काय केले पाहिजे आणि डॉक्टरांचा सल्ला कधी घेतला पाहिजे हे आहे. आज आपण यूरीनरी ट्राक्ट इन्फेक्शन या विषयाबद्दल जाणूण घेऊ. हा त्रास पुरुष व स्त्री या दोघांनाही होऊ शकतो, पण स्त्रीयांमध्ये होण्याचे प्रमाण जास्त आहे. कारण पुरुषांपेक्षा स्त्रीयांचा मुत्रमार्ग लहान असतो. बॅक्टेरियाला एखाद्या महिलेच्या मुत्रालयात जाण्यासाठी आणि संसर्गासाठी फार दुर प्रवास करण्याची गरज नसते, आणि त्यामुळे स्त्रीयांमध्ये हा त्रास जास्त प्रमाणात दिसतो. युरीनरी ट्राक्अ इंन्फेक्शन होण्याची बरीच कारणे आहेत. 1. पहिले कारण म्हणजे अस्वच्छता, युरीनची जागा स्वच्छ न करणे, जागा स्वच्छ नाही ठेवली तरी बॅक्टेरीयाचे प्रमाण वाढते व इंन्फेक्शन चा त्रास चालू होतो. 2. दुसरे कारण म्हणजे जर संडासाच्या जागेवर इ...

Urinary Tract Infections

Many females or even males suffer from urinary complaints at least once in their lifetime or even multiple times. Urinary complaints can be anything starting from urinary tract infections , to prostate problems in males (benign prostate enlargement )to kidney stones which cause painful urination or frequent urination.  Today I will be talking in detail regarding Urinary Tract infection in Females , as the rate of UTI (urinary tract infection) is higher in females as considered to males. So lets find out the reason to why are females more prone to UTI than males?  Females tend to have a shorter urethra (a tube through which urine passes out) than males , and due to this the bacteria which can cause infection don't have to travel too far and start multiplying ,therefore females tend to suffer more than males. Our urinary system has been designed to keep away such bacteria's , but sometimes due to various reasons this mechanism fails leading to infection. So, lets find out what c...